श्रीकृपा न्यास
श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ (एक अभ्यास )
₹40.00
वारकर्यांच्या दैनंदिन उपसानेचा अविभाज्य घटक असलेल्या रचनेवर लेखकाने विवरण केले आहे. ह्यात “उपनिषदात ज्याला आत्मा किंवा ब्रह्म म्हटले आहे, तोच हरिपाठत हरी आहे.” असे प्रतिपादन लेखकाने केले आहे.





