श्रीकृपा न्यास
अथर्वशीर्ष भावदर्शन
₹30.00
अथर्वशीर्षावर आजपर्येंत हजारो पाने लोकांनी लिहिली. पण इतके मुलग्राही विवेचन आणि तेही इतक्या सोप्या आणि रंजक भाषेत करण्याची किमया केवळ डॉक्टर देशमुखच करू शकतात. त्यांच्याकडून परमेश्वराने असेच लिखाण करून घ्यावे एवढीच या निमित्ताने मंगलमूर्तीजवळ प्रार्थना करतो
| Book | Printed Book |
|---|





