श्रीकृपा न्यास
आत्माराम (प्रवचने)
₹150.00
श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या तत्वज्ञानपर साहित्याचा आत्माराम हा ग्रंथ जणूकाही मेरूमणीच आहे. निर्भेळ वेदांताची ही रचना असल्यामुळे तिचा अभ्यासही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करणे आवश्यक आहे. तोच कशा प्रकारे करावा हे या ग्रंथात सांगितले आहे.
| Book | E-Book, Printed Book |
|---|
You must be logged in to post a review.






Reviews
There are no reviews yet.