श्रीकृपा न्यास
दृक-दृश्य-विवेक भावदर्शन
₹30.00
सुमारे एकतीस श्लोकांची ही शांकर अद्वैतप्रधान रचना आहे. भगवान श्रीमत् आद्द शंकराचार्यांची ही रचना आहे असे परंपरेने मानले जात असले तरी तिची शैली व शब्दरचना विद्दारण्य स्वामींच्या पंचदशीसारख्या रचनांसारखी आहे असे काही जाणकार मानतात. कसेही असले तरी हा ग्रंथ शंकराचार्यांच्या परंपरेतील आहे एवढा आधार साधकासाठी पुरेसा आहे.
| Book | E-Book, Printed Book |
|---|
You must be logged in to post a review.






Reviews
There are no reviews yet.