श्रीकृपा न्यास
संसारसागरातील गीतादीपस्तंभ
₹200.00
लेखकाने मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत की , अ) काय गीता सर्वांसाठी आहे? ब) काय गीता अर्जुनासाठी आहे? क) काय गीता अर्जुनासारख्यांसाठी आहे? ग्रंथातील प्रतिपादनाचे असे कौशल्य आहे, की प्रत्येक वाचकाला वाटते की, ‘गीता माझ्यासाठी आहे ’. यात वरील प्रश्नांची स्पष्टपणे न दिलेली उत्तरे स्पष्ट होऊन जातात. ग्रंथाचे यश यातच आहे.
| Book | E-Book, Printed Book |
|---|





