श्रीकृपा न्यास
अद्वैत मकरंद
₹40.00
फारसे ज्ञात नसलेले श्रीलक्ष्मीधर कवी ह्यांची ही रचना आहे. श्रीस्वयंप्रकाश यती हे ह्या रचनेचे आद्द टीकाकार आहेत. आद्द टीकाकारांचे पुढील अभ्यासकांवर नेहेमीच ऋण असते. त्यामुळे श्रीस्वयंप्रकाश यतींनी केलेले मंगल तसेच ठेवले आहे. पुढे पुढे त्यांना अनुसरले आहे तेथे त्यांचा उल्लेख केला आहे. ही रचना मुमुक्षूला अतिशय अनुकूल आहे.
| Book | Printed Book |
|---|





