श्रीकृपा न्यास
सुखाचा वेध
₹50.00
सर्वांच्या संग्रही प पू डॉक्टर काकांचे हस्ताक्षर असावे म्हणून ह्या ग्रंथातील ‘लेखकाचे मनोगत’ प पू काकांच्या हस्ताक्षरात ठेवले आहे. प्रस्तावनेत श्री वी वी चिपळूणकर यांनी लेखकाच्या सश्रद्ध पण तितक्याच डोळस व चिकित्सक अभ्यासाबद्दल तसेच व्यक्तीगत व सामाजिक मूल्यांविषयी त्यांना असलेल्या आदराबद्दल आणि मानवी जीवनविकास व अध्यात्म यांचे अन्योन्य नाते ह्या संबंधीचे तर्कनिष्ठ स्पष्टीकरण देण्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
| Book | Printed Book |
|---|





