श्रीकृपा न्यास
विकास जीवनाचा
₹90.00
अत्यंत वेधक आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ असलेल्या ह्या ग्रंथात प. पू. डॉक्टर श्रीकृष्ण द देशमुख यांनी स्वामी विवेकानंदांचे अत्यंत वेगळ्या शैलीने लिहिलेले चरित्र व अध्यात्मशास्त्रावरील काही लेख ह्यांचा समावेश आहे. हे सर्व साहित्य पूर्वी जीवन विकास ह्या श्रीरामकृष्ण मठाद्वारे प्रकाशित होणार्या मासिकात प्रसिद्ध झाले आहेत.
| Book | E-Book, Printed Book |
|---|





