श्रीकृपा न्यास
प. पू. डॉक्टर श्रीकृष्ण द. देशमुख लिखित ग्रंथ
प. पू. डॉक्टर श्रीकृष्ण द. देशमुख (सर) यांनी आपल्या जीवनाचा एकमेव हेतू म्हणून शुद्ध परमार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी वेदांतशास्त्र, संतविचार आणि साधनापथ यांसारख्या विषयांवर तीसपेक्षा अधिक ग्रंथ लिहिले आहेत.
या पृष्ठावर आपण त्यांच्या परमार्थप्रचुर, अनुभवसिद्ध व मार्गदर्शक ग्रंथांची निवड पाहू शकता आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासात त्यांचा लाभ घेऊ शकता.
या पृष्ठावर आपण त्यांच्या परमार्थप्रचुर, अनुभवसिद्ध व मार्गदर्शक ग्रंथांची निवड पाहू शकता आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासात त्यांचा लाभ घेऊ शकता.