दासबोध चिंतनिका
दासबोध चिंतनिका

150.00

Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page

दासबोध चिंतनिका

150.00

प. पू. डॉक्टर श्रीकृष्ण द देशमुख म्हणतात ‘श्रीदासबोध हे श्रीरामदासस्वामींचे साधुकाव्य आहे.’ चिंतनिकेत श्रीदासबोधातील सर्व ओव्या व त्यांचे अर्थ दिलेले नाहीत. जेथे अद्वैताचे गूढ सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या प्रक्रिया सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीदासबोधाचा सखोल अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे. सुप्रसिद्ध समर्थभक्त श्री सुनीलदादा चिंचोळकर यांनी ह्या ग्रंथासाठी लेखनिक म्हणून कार्य केले होते.

SKU: N/A Category:
Share your love
Book

E-Book, Printed Book

High Quality

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.

Fast Delivery

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.

Best Warranty

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.