लेख

भक्ती एक परीपूर्ण शास्त्र होय

भक्ति हे एक परिपूर्ण शास्त्र आहे हे अनेक उपासक लक्षात घेत नाही. त्यांच्या मताने त्यांना झेपेल व जशी जमेल तशी उपासना ते करतात. त्यामुळे उपासनेचे रूपांतर भक्तीत होऊन त्यापासून मिळणारा आनंद दूर रहातो निर्भयता, तृप्ती, शांती इत्यादीचा अनुभव येत नाही.…

मोक्षेच्छा-१

मोक्षेच्छा   मानवी जीवनाचे परम उद्दिष्ट चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती हे आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या  चार पुरुषार्थांच्या चौकटीत जीवनाची यशस्विता सामावली आहे. “धर्म’ हा आद्य पुरुषार्थ असून “मोक्ष’ हे अंतिम प्राप्तव्य आहे. धर्माच्या बंदिस्तीत मिळविलेले काम व अर्थ…

मोक्षेच्छा-२

मोक्षेच्छा परमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी “वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः।’ असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात. आत्मानुभूती घेण्यास अंतःकरण सक्षम होते. ही संस्कारक्षमता प्राप्त करून घेण्यासाठी तीर्थयात्रा,…

जुनाट पुरुष

श्री समर्थांच्या अफाट वाड्मयातील “जुनाट पुरुष” हे छोटे प्रकरण आहे. या प्रकरणाच्या सर्व ग्रंथांमध्ये प्रामुख्याने वेदान्तशास्त्र त्यांच्या खास शैलीने सांगितले आहे. “जुनाट पुरुष” ह्या शिर्षकातच ती शैली व्यक्त झाली आहे. जुनाट वृक्ष, जुनाट मंदिर, जुनाट वाडा इत्यादि प्रकारे तो शब्द…

परमामृत १

हा ग्रंथ फारसा प्रसिद्ध नाही. जीवनमुक्ती स्थितीतील मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची ही रचना आहे. ते सुद्धा फारसे प्रसिद्ध नाहीत. ज्ञानदेवांच्या पूर्वीचे असून ते मराठीचे आद्य कवी होते. परमार्थाच्या संदर्भातील सुरुवातीची ओवी रचना त्यांनी केली असे मानले जाते. हा ग्रंथ…

प्रवृत्ती आणि निवृत्ती

प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ति। इयें वोझीं  नेघें मती। अखंड चित्तवृत्ती। माझ्या ठायी।। ज्ञाने.12-121।।                 ज्ञानेश्वरमहाराजांची ज्ञानेश्वरीतील ही एक ओवी आहे. ही ओवी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाला उपदेश करताना आलेली आहे. या ओवीचा सरळ  अर्थ असा की “अमुक…

High Quality

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.

Fast Delivery

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.

Best Warranty

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.