ब्लॉग

भक्ती एक परीपूर्ण शास्त्र होय

भक्ति हे एक परिपूर्ण शास्त्र आहे हे अनेक उपासक लक्षात घेत नाही. त्यांच्या मताने त्यांना झेपेल व जशी जमेल तशी उपासना ते करतात. त्यामुळे उपासनेचे रूपांतर भक्तीत होऊन त्यापासून मिळणारा आनंद दूर रहातो निर्भयता, तृप्ती, शांती इत्यादीचा अनुभव येत नाही.…

मोक्षेच्छा-१

मोक्षेच्छा   मानवी जीवनाचे परम उद्दिष्ट चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती हे आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या  चार पुरुषार्थांच्या चौकटीत जीवनाची यशस्विता सामावली आहे. “धर्म’ हा आद्य पुरुषार्थ असून “मोक्ष’ हे अंतिम प्राप्तव्य आहे. धर्माच्या बंदिस्तीत मिळविलेले काम व अर्थ…

मोक्षेच्छा-२

मोक्षेच्छा परमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी “वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः।’ असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात. आत्मानुभूती घेण्यास अंतःकरण सक्षम होते. ही संस्कारक्षमता प्राप्त करून घेण्यासाठी तीर्थयात्रा,…

पारिभाषिक शब्दांची सूची :- य ते ज्ञ

।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची य योग – 1) युज् म्हणजे जोडणे. जीवाला ब्रहमाशी जोडणारी प्रक्रिया. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग अशाअनेक प्रक्रिया आहेत. 2) जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती म्हणजे योग. ल लयचिंतन – ब्रहमाभ्यासास उपयुक्त अशी एक प्रक्रिया.…

पारिभाषिक शब्दांची सूची :- त ते म

।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची त तद्रहूपता – तदाकारता. तत् = ब्रहम. ब्रहमतत्त्वाशी साधलेली एकरूपता, सायुज्यता. तत्त्वचिंतक – ब्रहमतत्त्वाचे चिंतन करणारा (साधकावस्था). तत्त्वज्ञ – ब्रहमतत्त्वाचा आत्मत्वाने (मी ब्रहम आहे असा) दृढ, अपरोक्ष व अपरिवर्तनीय असा अनुभव घेतलेला (सिद्ध). द…

पारिभाषिक शब्दांची सूची :- क ते ज

।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची क कर्तृतंत्र – कत्र्याच्या तंत्राने – कत्र्याच्या प्रयत्नानुसार किंवा कत्र्याच्या इच्छेनुसार मिळणारे फळ. कत्र्यावर व क्रियेवर अवलंबून असलेले फळ. कर्माचे प्रकार – मनुष्य प्राण्याने कळत न कळत केलेला कोणताही शारीरिक, वाचिक किंवा मानसिक व्यवहार…

पारिभाषिक शब्दांची सूची :- अ ते अ:

।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची अ अंतर्यामी – मनोवृत्तीचा नियामक, जीवात्मा, परमात्मा, वायू, आत राहहून नियमन करणारा ईश्वर. अंतःकरणचतुष्टय – कार्यानुरूप असलेल्या अंतःकरणाच्या चार वृत्तींचा समुदाय – 1) मन – संकल्पविकल्पात्मिका वृत्ती 2) बुद्धी – निर्णयात्मिका वृत्ती 3) चित्त…

गावी आनंदाची गाणी

गावी आनंदाची गाणी जीवन अiवावरचे पाणी सदाचि गावी जीवनांत या आनंदाची गाणी…..।।ध्रु।। कर्म करावे जे देवा आवडे ते न करावे जे जीवा नावडे “अहं अहं’चे सदा असो वावडे दैन्य आणि दुःखाते पाहुनि डोiां यावे पाणी….।।1।। देव पहावा सदाचि  तू अंतरी…

देव आणि जीवन

जीवन दोन घडीचा खेळ तिथे हो दु:खा कैचा वेळ || धृ || सृष्टी सुंदर केली देवे सुख दु:खे ती मिळती देवे स्वर्ग हा, कशा करावा माळ || १ || कर्तव्याच्या अढळ आसनी देवाजवळी प्रेमे बसुनी वाजवी समरसतेचे टाळ || २…

फुले जणु अद्वैताचे फूल

भगवान श्रीरामकृष्ण फुले जणु अद्वैताचे फूल || धृ || कोमल तनु ही तपे वाळली अविचल भावे शान्त बैसली भावावेगे कधी डोलली कधी न देखाव्याची झूल || १ || नयनांमाजी अखंड करुणा एके भावी असे धारणा कधी वृत्ति न उठे दारुणा…

High Quality

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.

Fast Delivery

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.

Best Warranty

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.