कविता संग्रह

सांग तरंगा

सांग तरंगा मजसी सांग जरा तुझाचि तू की निराचा ह्या खरा ? || धृ || आठव तू तुज पवनाने लोटिले तरंग नावे जळावेगळे केले तेचि नाव तू हृदयी सांभाळिले आता तरी तू जागा होई, साडी भलती तर्हाि || १ ||…

रातराणी

ए ए रातराणी, होऊ नको दिवाणी जगताही वेड्यावाणी, करू नको की? || १ || ए ए रातराणी, तुझी न होई वेणी गंध नुरे अंगणी, दुजे क्षणी की? || २ || ए ए रातराणी, ही जुई तव साजणी ति पिनाकिनाचे चरणी,…

आम्ही हिंदू हिंदू

आम्ही हिंदू हिंदू | दैवत अमूचे वंदू | दुसरे ते ना निंदू | शब्दे एका || १ || देव पत्थरा मानू | कोटिकोटि ही वानू | भाव, एकला भानू | उजळी सारे || २ || तो पत्थर जरि कां फुटे…

गावी आनंदाची गाणी

जीवन आळवावरचे पाणी सदाचि गावी जीवनात या, आनंदाची गाणी || धृ || कर्म करावे जे देवा आवडे ते न करावे जे जीवा नावाडे अहं अहंचे सदा असो वावडे दैन्य आणि दारिद्र्य पाहता डोळा यावे पाणी || १ || देव सदा…

आनंदी मन

हांसते मन माझे नाचते नाचते मन माझे हासते || धृ || समोर वनराजी ही सुंदर दाट बहरले वृक्ष पुरे पुर मधून हसतो त्यातुन निर्झर, मार्गी जल धावते || १ || उंच हे कडे भंवतीचे रक्षण जणू हे वनराणीचे भाव न…

श्रीगुरुवंदना

मी वंदितो पाय हे श्री गुरुदेव स्वीकारुनी दाविला, तू तुझा ठाव || धृ || बहु जन्म अज्ञान, तनुविण ना भान, विषयींच गुणगान जगती सदा भाव || १ || जरी मी किती बद्ध, बहु पुण्य ते शुद्ध, केलेसि तू विद्ध पळण्यासि…

टाळ

झन् झन् झन् झन् गाजे | झन् झन् झन् गाजे | टाळ वाजे हरि मंदिरी || धृ || भाव फुले विठ्ठलाचा | कपी डोले श्रीरामाचा डोळा खुले शंकराचा | सगुणाची बाजे बासुरी || १ || रंगे कथा ज्ञानेशाची | संगे…

गावी आनंदाची गाणी

गावी आनंदाची गाणी जीवन अiवावरचे पाणी सदाचि गावी जीवनांत या आनंदाची गाणी…..।।ध्रु।। कर्म करावे जे देवा आवडे ते न करावे जे जीवा नावडे “अहं अहं’चे सदा असो वावडे दैन्य आणि दुःखाते पाहुनि डोiां यावे पाणी….।।1।। देव पहावा सदाचि  तू अंतरी…

देव आणि जीवन

जीवन दोन घडीचा खेळ तिथे हो दु:खा कैचा वेळ || धृ || सृष्टी सुंदर केली देवे सुख दु:खे ती मिळती देवे स्वर्ग हा, कशा करावा माळ || १ || कर्तव्याच्या अढळ आसनी देवाजवळी प्रेमे बसुनी वाजवी समरसतेचे टाळ || २…

फुले जणु अद्वैताचे फूल

भगवान श्रीरामकृष्ण फुले जणु अद्वैताचे फूल || धृ || कोमल तनु ही तपे वाळली अविचल भावे शान्त बैसली भावावेगे कधी डोलली कधी न देखाव्याची झूल || १ || नयनांमाजी अखंड करुणा एके भावी असे धारणा कधी वृत्ति न उठे दारुणा…

High Quality

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.

Fast Delivery

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.

Best Warranty

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elitsed do eiusmod tempor.